Bike Tips : नवी बाईक घेतलीय? दुचाकीची सर्व्हिसिंग करताना या अजिबात करू नका! अन्यथा...

Saam Tv

बाईकची सर्विस

साधारणपणे बाईकची सर्व्हिस ही बाईक काही किलोमीटर चालवल्यानंतर केली जाते.

BIKE SERVICING | pintrest

नव्या बाईकची सर्विस

नव्या बाईकची सर्व्हिस नेहमी कंपनीने सांगितल्या वेळीच करणे गरजेचे असते.

BIKE SERVICING | pintrest

बाईकच्या सर्विसिंगमध्ये अंतर

बाईकच्या मॉडेलनुसार प्रत्येक बाईकच्या सर्व्हिसिंगमध्ये अंतर असू शकते.

BIKE SERVICING . | pintrest

नियमित सर्व्हिसिंग

बाईकच्या चांगली चालावी यासाठी दर ३ ते ४ हजार महिन्यांनी करावी.

BIKE SERVICING | pintrest

इंजिन ऑईल बदलणे

बाईकचे इंजिन सुरळीत चालण्यासाठी ३ ते ४ किलोमीटरनंतर ऑइल बदलणे आवश्यक आहे.

BIKE SERVICING | pintrest

केव्हा सर्व्हिस करावी?

गाडी जास्त प्रमाणात खराब रस्त्यांवर किंवा जास्त ट्रॅफिकमध्ये चालवली गेली असल्यास सर्व्हिसिंग करावी

BIKE SERVICING | pintrest

सर्व्हिस करण्याची गरज

इंजिन ऑईलचा प्रॉब्लेम असल्यास, चेन आणि ब्रेकमध्ये बिघाड जाणवल्यास, टायरचा प्रॉब्लेम, बाईकमधून येणारा आवाज, यासगळ्यात बदल जाणवला तर तात्काळ बाईकची सर्व्हिसिंग करावी.

BIKE SERVICING

Toilet Cleaning : कमोडवरचे पिवळे डाग कितीही घासले तरी जात नाहीत? या ६ सोप्या घरगुती उपायांनी करा साफ

yellow stain on commode | meta ai
येथे क्लिक करा