दिवसातून तुम्ही किती तास झोपणे आवश्यक आहे?

Manasvi Choudhary

निरोगी आरोग्य

निरोगी आरोग्यासाठी झोप घेणे महत्वाचे आहे.

SLEEP | canva

किती तास झोपणे

दिवसातून किती तास झोपणे हे जाणून घ्या.

SLEEP | yandex

वय आणि आरोग्य

वय आणि आरोग्यानुसार व्यक्तीने झोप घेणे महत्वाचे आहे.

SLEEP | Saam Tv

नवजात बालके

नवजात बालक ते तीन महिन्याचे बाळ यांनी १४ ते १७ तास झोपणे आवश्यक आहे.

Baby | freepik

४ ते ११ महिना

४ ते ११ बालकांचा मेंदू आणि शरीर विकसित होत असते अशा स्थितीत त्यांनी दिवसातून १२ ते १५ तास झोप घेणे.

SLEEP | Saam TV

१ ते २ वर्ष

१ ते २ वर्षातील मुलांना निरोगी आरोग्यासाठी ११ ते १४ तासांची झोप घेणे.

SLEEP | freepik

३ ते ५ वर्ष

३ ते ५ वर्षातील मुलांनी १० ते १३ तासांची झोप घेणे.

SLEEP | freepik

६ ते १२ वर्ष

६ ते १२ वर्षाच्या मुलांना ९ ते १२ तासांची झोप घेणे.

SLEEP | canva

१३ ते १८ वर्ष

१३ ते १८ वर्षाच्या मुलांना तज्ज्ञांच्या मते दररोज ८ ते १० तासांची झोप घेणे.

SLEEP | Saam Tv

१८ ते ६० वर्ष

१८ ते ६० वर्षावरील व्यक्तींनी दररोज ७ ते ९ तासांची झोप घेणे आवश्यक आहे.

SLEEP | SAAM TV

NEXT: शरीरात कॅन्सरची गाठ निर्माण होताना काय बदल होतात?

येथे क्लिक करा..