Surabhi Jayashree Jagdish
तुमच्या वयोमानानुसार, तुम्ही किती प्रमाणात झोप घेतली पाहिजे ते जाणून घेऊया.
0 ते 3 महिने वयाच्या नवजात बालकांना 14 ते 17 तासांची झोप घ्यावी.
4 ते 12 महिने वयोगटातील मुलांनी 12 ते 16 तासांची झोप घेतली पाहिजे.
1 ते 2 वर्षे वयोगटातील मुलांनी 11 ते 14 तासांची झोप घेतली पाहिजे.
3 ते 5 वर्षे वयोगटातील मुलांनी 10 ते 13 तासांची झोप घेतली पाहिजे.
6 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांनी 9 ते 12 तासांची झोप घेतली पाहिजे.
13 ते 18 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलांनी 8 ते 10 तासांची झोप घेतली पाहिजे.
18 ते 60 वर्षे वयोगटातील प्रौढ व्यक्तींनी 7 किंवा त्याहून अधिक तासांची झोप घेतली पाहिजे. तर ६५ वर्षांवरील लोकांनी ७-८ तासांची झोप घ्यावी.