Bharat Jadhav
शाळेत आपण शिकलो असू सूर्य एक ग्रह असून तो आपल्याचअक्षावर फिरत असतो.
तर सूर्याभोवती फिरण्याबरोबरच, पृथ्वी देखील आपल्या अक्षावर फिरते. यामुळे दिवस-रात्र होत असते.
जेव्हा चंद्र त्याच्या अक्षावर फिरत असतो, तेव्हा पृथ्वी आणि सूर्याभोवतीही फिरत असतो.
पृथ्वीवर एका दिवसात २४ तास असतात, पण चंद्रावर एक दिवस किती तासांचा असतो हे तुम्हाला माहीत आहे का?
शास्त्रज्ञांच्या मते चंद्राचा एक दिवस पृथ्वीच्या २८ दिवसांच्या बरोबरीचा असतो.
याचा अर्थ चंद्रावर १४ दिवस उजेड असतो 14 दिवस रात्र असते.
पृथ्वीवर एक दिवस २४ तासांचा असतो पण चंद्रावर दिवसांत अंदाजे ७०८.७ तास असतात.
चंद्र २७.३ दिवसांत पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. यामुळे चंद्राचा एक दिवस पृथ्वीच्या २८ दिवसांच्या बरोबरीचा आहे.
पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील सरासरी अंतर ३,८४, ४०० किलोमीटर आहे. तर चंद्राचा व्यास ३,४७४.८ किलोमीटर आहे.
येथे क्लिक करा