अंतराळात अन्न पचण्यासाठी किती तासांचा कालावधी लागतो?

Surabhi Jayashree Jagdish

अंतराळवीर

आतापर्यंत पृथ्वीवरून अनेक अंतराळवीर अवकाशात जाऊन आले आहेत.

अन्नसाठा आणि पाणी

अवकाशात राहण्यासाठी अंतराळवीर अनेक दिवसांचा अन्नसाठा आणि पाणी सोबत घेऊन जातात.

अन्नाचं पचन

आता तुम्हाला सांगतो की, अवकाशात अन्न पचायला किती वेळ लागतो?

किती अन्न पाठवलं जातं?

अवकाशात अंतराळवीरांना दररोज साधारणपणे 1.7 किलो अन्न पाठवले जाते.

शारीरिक गरजा

हे त्यांच्या शरीराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असते.

खाण्याचं प्रमाण

अवकाशात अंतराळवीर फारसे जास्त खात नाहीत. जे अन्न ते पृथ्वीवर खातात, तेच त्यांना अवकाशातही मिळते. मात्र ते फिकट किंवा चव कमी झाल्यासारखे वाटते.

गुरुत्वाकर्षण

अवकाशात गुरुत्वाकर्षणाचा अभाव असल्यामुळे अन्न पचण्याची प्रवक्रिया मंदावते.

वेळ

इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, अवकाशात अन्न पचण्यासाठी २४ ते ७२ तासांचा कालावधी लागतो.

Maharashtra Tourism: लोणावळा, खंडाळाही पडेल फिकं! नाशिकजवळ असलेलं 'हे' कमी गर्दीचं हिल स्टेशन तुम्हालाही पाडेल भूरळ

येथे क्लिक करा