Surabhi Jayashree Jagdish
ताजमहाल ही जगातील सर्वात सुंदर ऐतिहासिक इमारत मानली जाते.
आग्र्यातील ताजमहाल पाहण्यासाठी जगभरातून मोठ्या संख्येने लोक आले आहेत.
ही ऐतिहासिक इमारत शेकडो वर्षांपूर्वी मुघल सम्राट शाहजहानने बांधली होती.
१६३२ मध्ये बांधलेली ही इमारत शाहजहानने त्याच्या पत्नीच्या स्मरणार्थ बांधली होती.
पण तुम्ही कधी विचार केलाय का ताजमहालात किती दरवाजे आहेत?
पण अनेकांना माहिती नसेल की ताजमहालला किती दरवाजे आहेत.
ताजमहालाला एकूण चार दरवाजे आहेत.