Tanvi Pol
गुजरातमधील अहमदाबादमध्ये मोठा विमान अपघात झाला.
विमान अपघातात मोठी जिवतहानी देखील झाली.
विमान प्रवास करताना अनेक महत्त्वाच्या गोष्टी माहिती करुन घेतो.
त्यातील एक गोष्ट म्हणजे इमर्जंसी एक्झिट गेट बाबतची.
तुम्हाला विमानात किती इमर्जंसी एक्झिट गेट असतात ते माहिती आहे का?
प्रत्येक विमानाच्या आकारानुसार त्या विमानात अनेक इमर्जंसी एक्झिट गेट असतात.
साधारण पाहिले तर विमानात १६ इमर्जंसी एक्झिट गेट असतात.