Fitness Tips : जिमसारखी बॉडी हवी? मग दिवसाला किती अंडी खावी, जाणून घ्या

Saam Tv

प्रोटीनचा उत्तम स्त्रोत

बाजारात मिळणारे प्रोटीन शेक पिण्यापेक्षा अंडी खाणे उत्तम. अंडी प्रोटीनचा नैसर्गिक स्त्रोत आहेत. प्रत्येक अंड्यामध्ये साधारण 6 ग्रॅम प्रोटिन असते.

EGGS FOR BODY BUILDING | PINTREST

अंड्याचा पांढरा भाग

प्रोटीनचे सर्वाधिक प्रमाण अंड्याच्या पांढऱ्या भागात असते. त्यामुळे बरीच जणं पांढरा भाग खाण्यावर भर देतात.

EGGS FOR BODY BUILDING | PINTREST

पिवळा भाग खाणे महत्त्वाचे

अंड्याचा पांढरा भाग खावून पिवळा भाग फेकला जातो. पिवळ्या भागातही अनेक जीवनसत्वे आणि खनिजे असतात. त्यामुळे पिवळा भाग खाणे गरजेचे असते.

EGGS FOR BODY BUILDING | PINTERST

दिवसाला 2-3 अंडी पुरेशी

दिवसाभरात आहारातून डाळी, दूध, सोया, चिकन, मासे यांसारखे प्रोटीन खात असाल तर 2-3 अंडी पुरेशी आहेत. पण प्रोटिन मिळत नसेल तर याचे प्रमाण वाढवावे.

EGGS FOR BODY BUILDING | PINTERST

पुरेशी झोप आणि संतुलित आहार

फक्त अंड्यांवर अवलंबून न राहू नका. दररोज व्यायाम, योगा, पुरेशी झोप, संतुलित आहार घेणे देखील आवश्यक आहे.

EGGS FOR BODY BUILDING | PINTREST

माणसाच्या पचनशक्तीवर पचनशक्तीवर

शरीर आणि स्नायू मजबूत करण्यासाठी अंडी खाणे गरजेचे आहे. पण किती अंडी खावीत हे माणसाच्या प्रोटीनच्या गरजेवर, वजनावर आणि पचनशक्तीवर अवलंबून असते.

EGGS FOR BODY BUILDING | PINTREST

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

EGGS FOR BODY BUILDING | PINTREST

Health Tips : Heart Attack पासून स्वतःला वाचवायचंय? रोजच्या जगण्यात या ५ गोष्टी नक्की करा, आयुष्य बदलेल

TIPS TO REDUCE HEART ATTACK RISK | meta ai
येथे क्लिक करा