या फोटोमध्ये एकूण किती अंडी आहेत? लवकर सांगा, तुमच्याकडे वेळ आहे फक्त १० सेकंद

Manasvi Choudhary

ऑप्टिकल इल्युजन

सध्या सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजन चे विविध फोटो आणि कोडी प्रचंड व्हायरल होत आहेत.

Optical Illusion | Google

आवडीचा आणि मनोरंजक खेळ

अनेक चित्र अशी दिसतात की जी पाहिल्यावर साधी वाटतात पण त्याचे अचूक उत्तर शोधणे कठिण होते.

Optical Illusion Challenge

एकूण किती अंडी दिसत आहेत?

सध्या व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये तुम्हाला एकूण किती अंडी दिसत आहेत? हे ओळखायचे आहे.

Optical Illusion Challenge

एकूण किती अंडी आहेत?

या चित्रामध्ये अनेक ठिकाणी अंडी ठेवलेली दिसत आहे. पहिल्यांदा पाहिल्यानंतर अंडी मोजणे सोपे वाटते. पण जेव्हा तुम्ही घाईने मोजता तेव्हा ते कठीण होऊ शकते.

How Many Eggs Are In This Photos

१० मिनिटांचा वेळ

हे कोडे सोडवण्यासाठी वाचकांकडे १० मिनिटांचा कालावधी असेल. अंडी मोजताना नजर एका अंडीवरून दुसऱ्या अंडीवर जाते त्यामुळे तुम्ही एक अंडे पुन्हा पुन्हा मोजता. तसेचवेळी काही अंडी मोजायची राहून जातात.

You Have Only 10 Seconds

अचूक अंडी मोजण्याची सोपी पद्धत


अचूक अंडी मोजण्यासाठी तुम्ही खालील बाजून सुरूवात करा. प्रत्येक अंडे एकदा मोजा. अंडी मोजताना घाईघाई करू नका. अंड्यांकडे लक्ष देऊन सावकाश मोजल्यास तु्म्हाला अचूक उत्तर मिळेल.

Optical Illusion

ऑप्टिकल इल्युजनचे फायदे

चित्रामध्ये लपलेल्या गोष्टी शोधताना डोळे आणि मेंदू अधिक सक्रिय होतो. तसेच अशा प्रकारची कोडी सोडवल्यामुळे मेंदूची एकाग्रता आणि दृष्टी सुधारण्यास मदत होते.

Optical Illusion

next: Trolley Bag Cleaning Tips: फिरायला जाण्यापूर्वी ट्रॉली बॅग कशी स्वच्छ करायची? 5 सोप्या टिप्स

Trolley Bag Cleaning Tips
येथे क्लिक कराय...