Hen Eggs Duration: कोंबडी किती दिवसांनी अंडी देते?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कोंबडी

अंड्यात भरपूर प्रमाणत प्रोटीन असतं. परंतु तुम्हाला माहित आहे का कोंबडी किती दिवसांनी अंडी देते म्हणजेचला एक अंडी द्यायला किती दिवस लागतात.

Hen | canva

दिवसभरात किती अंडी देतात

कोंबडी एका दिवसात एक पेक्षा जास्त अंडी देऊ शकते. परंतु कोंबडी रोजच अंडी देईल हे शक्य नाही.

Hen | canva

३६५ दिवसात किती अंडी देतात

एक कोंबडी एका वर्षात ९० ते २८० अंडी देते.

Hen | canva

वेळ

एका कोंबडीला एक अंड देण्यासाठी २४ ते २६ तास लागतात. यामागे अनेक कारणे असू शकतात.

Hen | yandex

पोल्ट्री फार्म

पोल्ट्री फार्मच्या मते, कोंबड्यांना दिला जाणारा प्रकाश आणि त्यांच्या तासावर त्यांच्या अंडी देण्याची संख्या अवलंबून असते.

Hen | freepik

कारणे

जेव्हा दिवस मोठा आणि रात्र छोटी असते तेव्हा कोंबडी जास्त प्रमाणात अंडी देतात. तसेच रात्र मोठी आणि दिवस लहान असल्यास अंडी देण्याचे प्रमाण कमी होते.

Hen | canva

प्रकाशाचा प्रभाव

कोंबडी जेवढा वेळ प्रकाशात राहते तेवढी त्यांची अंडी देण्याची संख्या वाढते. सोबतच त्यांच्या खानपानवर देखील हे अवलंबून असते.

Hen | YANDEX

NEXT: जगातील पहिला मानव कोण होता?

Human | google
येथे क्लिक करा