Sakshi Sunil Jadhav
प्रत्येकाना लहानपणापासून बेडूक, बेडक्या पाहिल्याच असतील. पावसाळ्यात या जास्त प्रमाणात दिसतात.
बेडूक हा जास्त ओलसर भागात आढळतो. लहान मुलांना बेडक्या बघून खूप आनंद होतो. हा किटक प्राणी कोणत्याही माणसाला जास्त इजा करत नाही.
तुम्हाला बेडूक किती दिवसात जन्माला येतो? याबद्दल अजिबात कल्पनाच नसेल. तुम्हाला याचं उत्तर वाचून नक्कीच व्हायला होईल.
बेडूक हा मुळात उभयचर प्राणी असतो. जो जमिन आणि पाण्याच्या अशा दोन्ही ठिकाणी राहतो.
बेडूक हा चपळ प्राणी आहे. त्याचे पाय खूप मजबूत असतात. बेडूक कोणत्याही ठिकाणाहून उडी मारण्यासाठी सक्षम असतो.
बेडकाची अंडी ही जेलीसारखी दिसतात. त्यामध्ये काळ्या रंगाचा बिंदू दिसतो. तीच बेडकीची अंडी असतात.
पुर्ण बेडूक तयार व्हायला साधारण १ ते ३ आठवड्यांचा काळ जातो. मग अंड्यातून बेडकाचं पिल्लू बाहेर येतं.
एकदा अंड्यातले पिवळे बल्क पूर्णपणे संपले की, टॅंडपोल इतके मोठे आणि मजबूत पिल्लू बाहेर येतात.