Sakshi Sunil Jadhav
छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या कथा, इतिहास आपण कोणत्या ना कोणत्या माध्यमातून वाचत असतो.
छत्रपती संभाजी महाराज आणि राजाराम महाराज हे दोघे छत्रपती महाराज्यांचे पूत्र होते.
महाराज्यांना सहा कन्या होत्या याकडे इतिहासकारांचे दुर्लक्ष होत गेले.
मुळात महाराजांच्या धर्मपत्नी या एकूण आठ होत्या.
सई बाई, सोयराबाई, पुतळाबाई, लक्ष्मीबाई, काशीबाई, सगुणाबाई, गुनवातीबाई, सकवारबाई ही पत्नींची नावे.
तर महाराजांना एकूण सहा मली होत्या.
सखुबाई निंबाळकर, राणुबाई जाधव, अंबिकाबाई महाडिक ही राजकन्यांची नावे.
तर दिपाबाई, राजकुंवरबाई शिर्के, कमलबाई पालकर अशा एकूण सहा कन्यांची नावे आपल्याला इतिहासात पाहायला मिळतात.