Shreya Maskar
मुंबईत चहाप्रेमींची कमी नाही. शेवटचा कप म्हणत लोक दिवसाला ५-६ कप चहा पितात. जे आरोग्यास घातक आहे.
जास्त चहा पिणे हे एक व्यसन बनू शकते.
जास्त चहा प्यायल्याने निद्रानाश, पोटदुखी या समस्या उद्भवतात.
जेवणानंतर चहा चुकूनही पिऊ नका.
काही लोकांना गरम चहा पिण्याची आवड असते. पण शरीराला याचा धोका असतो.
गरम चहा पिणे अन्ननलिकेला हानिकारक ठरू शकते.
तज्ज्ञांच्या मते दिवसातून 1-2 वेळा चहा प्यावा. जास्त चहा प्यायल्याने ॲसिडीटीचा त्रास होतो.