Health Care : निरोगी आयुष्यासाठी दिवसातून किती चपाती खाव्यात? जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आरोग्यासाठी चांगली

नेहमीच सगळीकडे ऐकले आहे की, चपाती खाल्याने शक्ती मिळते आणि आरोग्यासाठी ही चांगली असते.

Good for health | GOOGLE

चपाती

बहुतेक लोकांना चपाती आवडते. जेव्हा जेव्हा घरात डाळ आणि भाजी केलेली असेल तेव्हा चपातीची गरज लागतेच.

Chapati | GOOGLE

जीवनसत्वे

गव्हापासून बनणारी चपाती ही कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स, फायबर, प्रथिने, मॅग्नेशियम, लोह, जस्त आणि बी जीवनसत्त्वांचा चांगला स्रोत आहे.

Chapati | GOOGLE

कॅलरीज आणि कार्बोहायड्रेट्स

गव्हाच्या चपातीमध्ये ८० ते ८५ कॅलरीज आणि १५ ते १८ ग्रॅम कार्बोहायड्रेट्स असतात.

Health Care | GOOGLE

कॅलरीजचे प्रमाण

जर तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनातील कॅलरीजचे प्रमाण मर्यादित करण्याचा प्रयत्न करत असाल तर चपाती हा एक चांगला पर्याय आहे.

Chapati | GOOGLE

ब्लड शुगर

बहुतेक लोकांना असे वाटते की, जास्त चपाती खाल्याने ब्लड शुगर वाढते.

Blood Suger | GOOGLE

फायबर आणि प्रथिने

चपातीमध्ये कार्बोहायड्रेट्स, तसेच फायबर आणि प्रथिने भरपूर असतात, ज्यामुळे ब्लड शुगर नियंत्रित होण्यास मदत होते.

Blood Suger | GOOGLE

३ ते ४ चपात्या

जर एखाद्या व्यक्तीचे वजन ५५ ते ६५ किलो दरम्यान असेल आणि तो काम जास्त करत असेल तर तो दिवसातून ३-४ चपात्या खाऊ शकतो.

3 to 4 Chapati | GOOGLE

Health Care : दररोज सकाळी तुळशीचा काढा पिण्याचे फायदे, जाणून घ्या

Tulsi Kadha Benefits | GOOGLE
येथे क्लिक करा