Health Care : दररोज सकाळी तुळशीचा काढा पिण्याचे फायदे, जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रोगप्रतिकारक शक्ती

तुळशीचा काढा रोज सकाळी प्यायल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

Immunity Power | GOOGLE

सर्दी-खोकल्यास आराम

या काढ्यामुळे सर्दी, खोकल्यास आराम मिळून, घसा खवखवणे कमी होण्यास मदत होते.

Cold and Cough | GOOGLE

विषारी घटक

हा काढा शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यास मदत करतो.

Tulsi kadha benefits | GOOGLE

मानसिक ताण

तसेच तुम्हाला मानसिक ताण असल्यास तुळशीच्या काढ्याचे सेवन करु शकता. तुळशीचे पाणी मानसिक ताण कमी करण्यास मदत करते.

Stress Relief | GOOGLE

शरीर ताजेतवाने राहते

दररोज सकाळी तुळशीचा काढा प्यायल्याने शरीर ताजेतवाने राहते आणि हलके वाटते.

Fresh Body | GOOGLE

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Doctor | GOOGLE

Health Care : दुधाशिवाय भरपूर कॅल्शियम देणारे पदार्थ कोणते? जाणून घ्या

Milk | GOOGLE
येथे क्लिक करा