Surabhi Jayashree Jagdish
जर तुम्ही वजन कमी करत असाल आणि दिवसातून किती चपात्या खाव्यात असा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर पुढे वाचा
एका चपातीमध्ये सुमारे १५ ग्रॅम कार्ब्स, ३ ग्रॅम प्रथिने आणि ०.४ ग्रॅम फायबर असते.
वजन कमी करण्यासाठी प्रथिने आणि फायबर दोन्ही महत्त्वाचे आहेत.
वजन कमी करण्यासाठी दिवसातून किती कार्ब्स खावेत हे शोधले पाहिजे. हे वय, लिंग, शारीरिक हालचाली आणि चयापचय यावर अवलंबून असेल.
जर तुम्हाला दररोज २५० ग्रॅम कार्ब्स घ्यायचे असतील आणि चपातीमधून सुमारे ७५ ग्रॅम कार्ब्स मिळत असतील तर तुम्ही दिवसातून सुमारे चार ते पाच चपात्या खाऊ शकता.
तज्ञांच्या मते, दिवसाच्या सुरुवातीलाच चपाती खावी.
वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर दिवसातून चपात्या रोट्या खाव्यात हे पूर्णपणे कार्बची आवश्यकता आणि वजन कमी करण्याच्या उद्दिष्टांवर अवलंबून असते.