Ankush Dhavre
रितिका श्रोत्री ही सध्या चर्चेत मराठी अभिनेत्री आहे.
रितिका श्रोत्री सोशल मीडियावर ट्रेन्डींगला असते.
तिची फॅन फॉलोविंग ही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.
फॅन्सला आपल्या आवडत्या अभिनेत्रीबद्दल सर्वकाही जाणून घ्यायचं असतं.
तिला आतापर्यंत किती प्रपोज आलेत हेही तुम्हाला जाणून घ्यायचं असेल.
दरम्यान आतापर्यंत तिला किती प्रपोज आलेत? याचा किस्सा तिने साम टीव्हीशी बोलताना सांगितला होता.
इंस्टाग्रामवर तर रोज प्रपोज येत असतात, असं तिने साम टीव्हीशी बोलताना सांगितलं.
यासह चाहत्यांचं तिच्यावर प्रेम असल्याचंही तिने सांगितलं