Manasvi Choudhary
केळी आरोग्यासाठी अत्यंत उत्तम फळ मानले जाते. पोटॅशियम, फायबर, व्हिटॅमिन बी 6 यासारखी पौष्टिक घटके केळीमध्ये असतात.
केळीच्या नियमित सेवनाने शरीराला ऊर्जा मिळते. यासाठी तुम्ही दररोज केळी खाणे फायदेशीर आहे.
यानुसार एका दिवसाला एका व्यक्तीने किती केळी खावीत? ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
शरीराला उर्जा मिळते.
वजन वाढते.
पचनक्रिया सुधारते.
मेंदूच्या कार्याला मदत करते
माहितीनुसार, दररोज १ ते २ केळी खाणे आरोग्यासाठी योग्य मानली जातात.
जे लोक नियमित व्यायाम करतात, ज्यांच्या शरीराची जास्त हालचाल होते अशा व्यक्तींनी दिवसाला २ ते ३ केळी खावीत.
मधुमेह असलेल्या लोकांनी केळी खाऊ नये. नैसर्गिक साखरेचे प्रमाण वाढू शकते.
केळीतील पोटॅशियमच्या पातळीमुळे मूत्रपिंडाचा त्रास अधिक वाढू शकतो.
जे लोक वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी केळी खाऊ नये.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.