Manasvi Choudhary
उकडलेले अंडी आरोग्यासाठी पौष्टिक मानली जा
उकडलेली अंडी खाल्ल्याने शरीराला जीवनसत्वे, खनिजे आणि पोषकतत्वे मिळतात.
शरीराच्या निरोगी वाढीसाठी उकडलेली अंडी खाल्ली जातात.
अंडी उकडल्यानंतर किती वेळात खाणे जाणून घ्या.
उकडलेली अंडी ५ ते ७ दिवसांपर्यंत तुम्ही खाऊ शकता.
अंडी कवच सोलून ठेवली असतील तर ती २ किंवी ३ दिवसांच्या आत खावी.
अंडी उकडल्यानंतर थंड पाण्यात ठेवा.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.