Surabhi Jayashree Jagdish
आरोग्य तज्ञांच्या मते, दररोज चालणं अनेक आजारांना आपल्यापासून दूर ठेवते.
पण वयानुसार दररोज किती पावले आणि किती मिनिटे चालावे हे आपण जाणून घेऊया.
१८ ते ३० वयोगटातील लोकांनी दररोज ३० ते ६० मिनिटे चालावे.
३१ ते ५० वयोगटातील लोकांनी दररोज ३० ते ४५ मिनिटे चालावे.
५१ ते ६५ वयोगटातील लोकांनी दररोज ३० ते ४० मिनिटे चालावे.
६६ ते ७५ वयोगटातील लोकांनी दररोज २० ते ३० मिनिटे चालावे.
४० वर्षांच्या आसपासच्या लोकांनी दररोज सुमारे ११,००० पावले चालले पाहिजेत.
६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनी दररोज ८,००० पावले चालावेत