Manasvi Choudhary
दैनदिंन जीवनातल्या अचूक सवयींचा आरोग्यावर परिणाम होतो.
जेवल्यानंतर झोपण्याची अनेकांना सवय असते.
मात्र दुपारी झोपल्यानंतर लगेच कधीही झोपू नये.
दुपारी जेवण केल्यानंतर दोन ते तीन तासांनी झोपणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
जेवल्यानंतर कोणतीही शारीरिक क्रिया करणे टाळावे.
जेवल्यानंतर लगेचच व्यायाम करू नका.
जेवल्यानंतर थोडा वेळ चालल्याने अन्नाचे पचन चांगले होते.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.