Manasvi Choudhary
महिलांना मासिक पाळी आरोग्याचा भाग आहे.
मासिक पाळी वय, आरोग्य, तणाव, वजन, आहार, आणि हार्मोनल बदलांवर अवलंबून असतं.
महिलांच्या मासिक पाळी विषयी प्रत्येक पुरूषाला माहित असणं महत्वाचं आहे.
महिलांना सामान्यत: सुरुवातीचे २-३ दिवस रक्तस्राव अधिक होतो.
शेवटचे २-३ दिवस थोडा कमी स्राव होतो आणि काही वेळा फक्त डाग दिसतात.
मासिक पाळीचं संपूर्ण चक्र सरासरी २८ दिवसांचं असतं, पण ते २१ ते ३५ दिवसांपर्यंतही सामान्य मानलं जातं.
मासिक पाळी महिलांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणे महत्वाचं आहे.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.