Manasvi Choudhary
मराठी सिनेसृष्टीत कलरफुल या नावाने ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे पूजा सांवत
पूजाने विविध चित्रपटातून तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
अभिनयासह पूजा तिच्या सौंदर्याने चाहत्यांना वेड लावते.
पूजाने जांभळ्या साडीतील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
मोकळे केस अन् घायाळ अदा चाहून पूजाच्या फोटोंवर चाहते लाईक्सचा वर्षाव करत आहेत.
सोशल मीडियावर पूजाचे फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहेत.