GK: मृत्यूनंतर माणूस किती काळ जिवंत राहतो? ९९% टक्के लोकांना माहित नसेल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मृत्यूनंतर व्यक्तीचे शरीर

लोकांना अनेकदा असं वाटतं की मृत्यूनंतर व्यक्तीचे शरीर आणि अवयव काम करणं थांबवतात, परंतु असं नाही.

अवयव काही काळ कार्यरत

मृत्यूनंतर, व्यक्तीचे शरीराचे अवयव काही काळ कार्यरत राहतात आणि त्यांची क्रिया थांबत नाही, ते काही काळ जीवंत असतात.

ऑटोलिसिस प्रक्रिया

मृत्यूनंतर, मानवी शरीरात ऑटोलिसिस प्रक्रिया सुरू होते, ज्यामुळे शरीरातील एंजाइम बाहेर पडून अवयवांचे विघटन सुरू होते.

व्यक्तीचे डोळे

एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे डोळे ६ ते ८ तासांपर्यंत जिवंत राहतात आणि कार्यरत असतात.

माणसाचा मेंदू

मृत्यूनंतरही, माणसाचा मेंदू ६ मिनिटे जिवंत राहतो आणि त्याच दरम्यान काही बायोलॉजिकल क्रिया सुरू राहतात.

मानवी केस आणि नखे

मृत्यूनंतर, मानवी केस आणि नखे वाढत असल्याचा भ्रम निर्माण होतो, परंतु प्रत्यक्षात त्वचेचे सुटणे आणि निर्जीव होणे ही प्रक्रिया आहे.

यकृत आणि हृदय

मृत्यूनंतर, व्यक्तीचे यकृत आणि हृदय ६ तासांपर्यंत कार्यरत राहतात, परंतु इतर शारीरिक प्रक्रिया थांबतात.

माणसाची किडनी

मृत्यूनंतर, माणसाची किडनी ७२ तासांपर्यंत कार्यशील राहते, पण इतर अंगांच्या क्रिया थांबतात.

व्यक्तीचे फुफ्फुसे

मृत्यूनंतर, व्यक्तीचे फुफ्फुसे काही तासांपर्यंत कार्यरत राहतात, परंतु शरीरातील इतर अवयव काम करणे थांबवतात.

NEXT: लहान मूलांना भूक वाढविण्यासाठी कोणते उपाय करावे?

येथे क्लिक करा