Ankush Dhavre
गिधाड किती वर्ष जगते माहितीये का?
गिधाडाचे आयुष्यमान हे त्याच्या प्रजातीवर अवलंबून असते.
गिधाड हे १० ते १५ वर्ष जगू शकतात.
भारतातील गिधाड हे १० ते १५ वर्ष जगतात.
गोल्डन ईगल गिधाड हे २० ते ३० वर्ष जगतात .
कॅलिफोर्निया कोंडोरचे आयुष्य ५० वर्षांपर्यंत असू शकते.
युरोपियन गिधाड ३० ते ४० वर्ष जगते.
संरक्षित भागात गिधाड दीर्घकाळ जगू शकते.