Saam Tv
डास आत्तापर्यंत सगळ्यांना चावले असतील. पण तुम्हाला माहितीये का? ते की किती दिवस जगतात?
खरं तर मच्छरांचे आयुष्य त्यांच्या प्रजाती, लिंग आणि पर्यावरणाच्या परिस्थितीवर अवलंबून असते.
मच्छरांमध्ये स्त्री आणि पुरुष असे दोन्ही लिंगाचे डास असतात. त्यातले पुरुष डास ५ ते १० दिवस जगतात.
स्त्री डास ४ ते ८ आठवडे जगतात.पण शक्यतो २ ते ३ आठवडे ते सामान्यत: जगतात.
स्त्री डास जास्त जगण्याचे कारण म्हणजे, त्या रक्त शोषण करुन अंडी घालतात त्यासाठी त्यांना जास्त काळ जिवंत राहावे लागते.
डास आपसूक त्यांचे वय झाल्यामुळे, नैसर्गिक शत्रूंमुळे म्हणजेच साप, सरडे, पक्षी किंवा कीटकांमुळे मरण पावतात.
तुम्ही हवामानातील बदलांमुळे जसे की, थंडीच्या कोरड्या वातावरणामुळे किंवा अन्नाच्या कमतरेमुळे आपसूक मरतात.
तुम्हाला जर स्त्री डास चावले तर मलेरिया, डेंग्यू, झिका असे गंभीर आजार होऊ शकतात.
मच्छरांना फक्त पोषक अन्न म्हणून फक्त रक्त लागते. त्यानेच त्यांना पोषण मिळते.