Manasvi Choudhary
कुत्रा हा पाळीव प्राणी आहे.
अनेक लोक घरामध्ये कुत्रा हा प्राणी पाळतात.
कुत्रा हा त्याच्या प्रामाणिकपणा आणि साहसासाठी ओळखला जातो.
कुत्रा किती वर्ष जगतो याबाबत अनेकांना प्रश्न पडलेला असतो.
कुत्रा साधारणतः १५ वर्ष जगतो.
लहान जातीचे कुत्रे हे मोठ्या जातींपेक्षा अधिक काळ जगतात.
इंग्लिश बुलडॉगचं आयुष्य सरासरी ८ ते १० वर्षे जगतात.