Manasvi Choudhary
बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर ही तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते.
करिना दोन मुलांना जन्म दिल्यानंतर देखील तितकीच फिट आहे.
फिट आणि टोन्ट बॉडी अशी करिनाची परफेक्ट फिगर आहे.
रोज नियमितपणे वर्कआऊट करिना करते.
करिना तिच्या फिटनेस रूटीनमध्ये योगा, स्ट्रेथ ट्रेनिंग, कार्डियो या प्रोसेस करते.
करिना तिच्या डाएट प्लानमध्ये फळे आणि दही खाते.
ग्लोइंग स्किनसाठी करिना बदाम तेलाचा उपयोग करते.