Nylon Manja: जीवघेणा नायलॉन मांजा कसा बनवला जातो?

Ankush Dhavre

नायलॉन

जतयार करण्यासाठी कृत्रिम नायलॉन धाग्यांचा वापर केला जातो.

Nylon Manja | canva

केमिकल कोटिंग

हा धागा धारदार व्हावा म्हणून केमिकल्स, काच पूड, धूळ यांचा वापर केला जातो.

Nylon Manja | canva

धाग्यांचे मिश्रण

या धाग्याला मोठ्या रोलमध्ये गुंडाळून त्यावर मिश्रण लावले जाते.

Nylon Manja | canva

प्रत्येक थरावर प्रक्रिया

धाग्याच्या प्रत्येक थरावर काच पूट लावलेली असते, त्यामुळे धागा आणखी तीक्ष्ण होतो.

Nylon Manja | canva

मजबुतीची तपासणी

तयार झालेला मांजा ताणून तपासला जातो, ज्यामुळे त्याची ताकद आणि टिकाऊपणा निश्चित होतो.

Nylon Manja | canva

पॅकिंग

तयार झालेला मांजा छोटे रोल्स करून पॅक केला जातो आणि विक्रीसाठी पाठवला जातो.

Nylon Manja | canva

वाढता धोका

नायलॉन मांजा धारदार असल्यामुळे तो पक्ष्यांसाठी आणि माणसांसाठी घातक ठरतो.

Nylon Manja | canva

कायद्याने बंदी

भारतात अनेक ठिकाणी नायलॉन मांजावर बंदी आहे, कारण तो पर्यावरणासाठी आणि जीवांसाठी धोकादायक आहे.

Nylon Manja | canva

NEXT: KHO-KHO हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे?

KHO-KHO | saam tv
येथे क्लिक करा