Sakshi Sunil Jadhav
HIV (Human Immunodeficiency Virus) हा एक विषाणू आहे जो शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती नष्ट करतो आणि AIDS या गंभीर स्थितीकडे नेतो.
लैंगिक संबंध सुरक्षितपणे न ठेवल्यास आणि एका व्यक्तीस HIV संसर्ग असेल, तर दुसऱ्याला संसर्ग होऊ शकतो.
HIV संक्रमित व्यक्तीचे रक्त जर दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात चुकून दिले गेले, तर त्याद्वारेही HIV होतो.
इंजेक्शन,टॅटू जर संक्रमित व्यक्तीची सुई दुसऱ्याने वापरली, तर संसर्ग होतो.
HIV संक्रमित गरोदर महिला जर उपचार न घेता बाळाला जन्म देते, स्तनपान करते किंवा प्रसूतीदरम्यान, तर बाळालाही HIV होऊ शकतो.
एकत्र जेवण करणे, शौचालय वापरणे, डास चावणे, श्वास घेणे, शिंकणे, खोकला इ.
सुई आणि वैद्यकीय उपकरणे फक्त एकदाच वापरा व स्वच्छ ठिकाणी घ्या.
रक्तदान किंवा रक्त घेण्यापूर्वी रक्ताची HIV तपासणी झाली आहे का ते खात्री करा.
वरील माहिती आम्ही -फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.