Yoga Poses For Hunchback: पाठीचा कणा सरळ ठेवण्यासाठी करा ही 5 योगासने

Manasvi Choudhary

पाठीचा त्रास

अनेकांना ऑफिसमध्ये सतत बसून बसून काम केल्याने तसचे योग्य न बसल्यामुळे पाठीचा त्रास होतो. दिवसेदिवस हा त्रास अधिक वाढतो.

Office Work | yandex

पाठीला बाक येतो

तासनतास एकाच स्थितीत बसल्यामुळे पाठीला बाक येतो. पाठीचा कणा वाकू शकता.

yoga poses for hunchback | Yandex

योगा

पाठीचा कणा सरळ होण्यासाठी तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीने योगा करू शकता.

yoga poses for hunchback

बालासना

बालासना केल्याने पाठीचा कणा सरळ राहतो. वज्रासनात बसून मनगट खाद्यांच्या खाली ठेवा नंतर कपाळ जमिनीवर ठेवून हात समोर ठेवा.

yoga poses for hunchback

भुजंगासना

पोटावर झोपून दोन्ही हातांचे तळवे छातीजवळ जमिनीवर ठेवा. श्वास घेत शरीराचा पुढचा भाग नाभीपर्यंत वर उचला आणि आकाशाकडे पहा.

yoga poses for hunchback

काऊ- कॅट पोझ

गुडघ्यावर आणि हातावर उभे राहून (प्राण्यासारखी स्थिती) श्वास घेताना पाठ खाली झुकवा आणि वर पहा, मग श्वास सोडताना पाठ वर उचला आणि हनुवटी छातीला टेकवा.

yoga poses for hunchback

शंशाकसन

वज्रासनात बसून दोन्ही हात वर करा आणि श्वास सोडत पुढे वाकून कपाळ जमिनीला टेकवा. हात समोर सरळ ठेवा.

yoga poses for hunchback

next: Upper Lips Hair Removal Tips: ओठांवरचे केस घरी कसे काढायचे?

येथे क्लिक करा...