Surabhi Jayashree Jagdish
भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर आहे.
मोर हा पृथ्वीवरील सर्वात सुंदर पक्षी मानला जातो.
मोर खूप उंचीवर उडू शकत नाही.
तुम्हाला माहिती आहे का मोर किती उंचीवर उडू शकतो?
या प्रश्नाचे उत्तर क्वचितच कोणाला माहित असेल.
मोर ५० फूट उंचीपर्यंत उडू शकतो.