Sakshi Sunil Jadhav
स्मार्टफोन हॅक झाल्यावर तुमची महत्वाची कागदपत्रे, माहिती आणि काही पासवर्डचा दुरुपयोग केला जाऊ शकतो.
सध्या मोबाईल हा आपल्या जीवनातला आवश्यक भाग बनला आहे. त्यामुळे मोबाईल वापरताना काही सेफ्टींचा वापर करण्याची गरज असते.
तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा तुम्ही अनेक सेफ्टी अॅप्सचा वापर करु शकता. काही वेळेस स्मार्टफोन हॅक केल्याने थेट त्यांच्या बॅंक खात्यावर सुद्धा परिणाम होतो.
तुम्हाला माहितीये का? की तुमचा स्मार्टफोन हजारो किलोमीटर दूरपर्यंत हॅकर्स सहज हॅक करु शकता.
इतकंच नाहीतर हॅकर्स तुमच्या फोनची स्क्रीन सुद्धा रेकॉर्ड करु शकतात. हॅकर्स तुमचा फोन तुमच्या इतर वापरातल्या अॅप्स वरुन करु शकतात.
तुमचा मोबाईल हॅक केला असेल तर त्या अॅपवर तुम्हाला त्याचे आयकॉन दिसत नाही.
स्क्रीन रेकॉर्डमध्ये तुम्हाला मोबाईलवर एक डॉट दिसतो.
६ व यापासून लांब राहायचे असेल तर तुम्हाला गरजेची नसलेले अॅप्स डिलीट करावी.