Dhanshri Shintre
पृथ्वीवर विविध प्रजातींचे प्राणी आढळतात, जे त्यांच्या खास वैशिष्ट्यांमुळे वेगळी ओळख निर्माण करतात.
तुम्हाला माहित आहे का, एक असा प्राणी आहे जो पाण्यात राहतो पण कधीच पाणी पीत नाही?
बेडूक हा एकमेव प्राणी आहे जो पाण्यात राहतो, मात्र तो कधीही थेट पाणी पीत नाही.
बेडूक त्यांच्या त्वचेमधून पाणी शोषून घेतात आणि ही प्रक्रिया 'ऑस्मोसिस' म्हणून ओळखली जाते.
बेडकांची त्वचा पारदर्शक आणि पारगम्य असते, ज्यामुळे पाणी व द्रव पदार्थ त्वचेद्वारे सहज शोषले जातात.
बेडूक त्यांच्या त्वचेमधून थेट पाणी शोषतात, त्यामुळे त्यांना तोंडाने पाणी प्यावे लागत नाही.
बेडूक जसे त्वचेद्वारे पाणी शोषतात, तसंच झाडे व वनस्पती त्यांच्या मुळांद्वारे पाणी शोषून घेतात.
म्हणूनच बेडूक पाण्यात राहत असला तरी तो पाणी पित नाही, तर त्वचेतून पाणी शोषतो.