Surabhi Jayashree Jagdish
सर्वात उंच प्राणी म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर जिराफचं चित्र उभं राहतं.
जिराफ हा प्राणी जगातील सर्वात उंच प्राण्यांपैकी एक आहे. यामध्ये मादी जिराफची उंची 14 फुटांपर्यंत असते.
याशिवाय नर जिराफाची उंची 18 फुटांपर्यंत असू शकते, अशी माहिती आहे.
जिराफ हा आकाराने मोठा असला तरी जास्त काळ तो जगत नाही.
जिराफचं सरासरी आयुष्य केवळ 25 वर्षे आहे
मात्र तुम्ही कधी अंदाज व्यक्त केलाय का की, म्हातारपणी जिराफ कसा दिसतो?
AI ने दाखवलं आहे की, म्हातारपणी जिराफ काहीसा असा दिसून शकतो. हा फोटो काही खरा नाही.