Saam Tv
ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार असे काही मुलांक आहेत ज्यांचे नशीब एका रात्रीत बदलते.
तुम्हाला माहितच असेल की, तुमच्या मुलांकावरून तुमचा स्वभाव, भविष्य आणि व्यक्तीमत्व आपण जाणून घेऊ शकतो.
आज आपण मुलांक ८ असलेल्या व्यक्तींबद्दल जाणून घेणार आहोत. त्यांचा स्वामी ग्रह हा शनिदेव असतो.
ज्या व्यक्तींचा जन्म ८, १७,२६ तारखेला होतो त्यांचा मुलांक ८ असतो.
शनिदेवाच्या कृपेमुळे या क्रमांकाच्या लोकांचे भाग्य अचानक बदलते.
८ मुलांक असणाऱ्या व्यक्तींचे नाव कारकीर्द व्हायला वेळ लागतो.
मुलांक ८ असणाऱ्या व्यक्ती शनिच्या प्रभावाने जास्त मेहनती असतात.
हे लोक कधीच कोणताच निर्णय घाईघाईत घेत नाहीत. त्यांना आळस आवडत नाही.
या मुलांकाचे लोक इंजिनियर, कंस्ट्रक्शन, तेल, पेट्रोल पंप आणि लोहाच्या वस्तुंचा व्यापार करणे पसंत करतात.