Heart Health : रात्रीची झोपमोड हळूहळू तुमचं हृदय पोखरतंय; काय होतो शरीरावर परिणाम? वाचा

Saam Tv

झोपेचे वांदे

डेडलाईन पु्र्ण करण्याची भीती, स्ट्रेस , रात्रभर फोनवर होणार स्क्रोलिंग, चॅटिंग, गेमिंग यामुळे झोपेचे चांगलेच वांदे होतात.

Heart Health | pintrest

झोपेची आवश्यकता

दिवसभर काम करून दमलेल्या शरीराला झोपेची आवश्यकता असते. अशावेळी जर झोप नीट झाली नाही तर याचा थेट परिणाम आपल्या हृदयावर होतो.

Heart Health | pintrest

रक्तदाब वाढतो

झोपेत असताना हृदयाचे ठोके शांत असतात. पण जर झोप अर्धवट झाली तर रक्तदाब वाढू लागतो. आणि मानसिक ताण वाढतो.

Heart Health | pintrest

हृदयाचे ठोके वाढणे

बरेच दिवस पुरेशी झोप झाली नाही तर हृदयाची धडधड वाढते. त्यामुळे हृदयावर ताण येऊन हार्टअॅटक येण्याची शक्यता असते.

Heart Health | pintrest

लठ्ठपणा आणि चरबी वाढणे

कमी झोपेमुळे शरीरात इन्सुलिनचे प्रमाण बिघडते त्यामुळे लठ्ठपणाच्या समस्या निर्माण होतात.

Heart Health | pintrest

पचन आणि मधुमेहाचा धोका

उशीरा झोपल्याने शरीरातील रक्त्तातील साखरेचे प्रमाण वाढते. त्यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो.

Heart Health | pintrest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Heart Health | pintrest

Monsoon Travel : पावसाळ्यात फिरायला जायचंय? मग भारतातील 'ही' नयनरम्य मंदिरे नक्की पाहा

indian temples in monsoon | meta ai
येथे क्लिक करा