Digestion: जेवण पचायला जड जातं? मग दही खाण्याचे 'हे' फायदे जाणून घ्या

Saam Tv

पचनशक्ती सुधारते

दहीत प्रबायोटिक्स असतात, जे पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात. रिकाम्या पोटी दही खाल्ल्याने गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्या कमी होतात.

Astro Tips | Yandex

रोगप्रतिकारशक्ती वाढते

दहीमध्ये अँटीऑक्सिडंट्स रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतात. त्यामुळे सर्दी, खोकला आणि इतर संसर्गजन्य आजार होण्याचा धोका कमी होतो.

Reduce fever | Yandex

हाडांची मजबुती

दहीमध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D मुबलक प्रमाणात असते, जे हाडे आणि दात बळकट करण्यास मदत करते.

good for bones | yandex

शरीर थंड राहते

दही शरीरातील उष्णता नियंत्रित ठेवते आणि विशेषतः उन्हाळ्यात शरीराला गारवा देते.

canva

केसांसाठी फायदेशीर

दहीमध्ये असलेले द्रव्य त्वचेला उजळ आणि निरोगी बनवतात. तसेच, केसांची मुळे बळकट करण्यास मदत करतात.

Hair care Tips | Canva

टीप

अ‍ॅसिडिटीचा त्रास असलेल्या लोकांनी रिकाम्या पोटी आंबट दही टाळावे.

Acidity | Yandex

दही कसे खावे?

शक्यतो साखर किंवा मीठ न मिसळता नैसर्गिक दही खावे.

Curd | Yandex

वजन नियंत्रण

दहीमध्ये प्रथिने आणि चांगले बॅक्टेरिया असतात, जे चयापचय वाढवून वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.

Weight Loss Diet Tips | Yandex

NEXT: रविवारी चुकूनही करु नका 'हे' काम, नाहीतर व्हाल कंगाल

surya dev Upay | Picsart
येथे क्लिक करा