Manasvi Choudhary
ड्रोन कॅमेऱ्याबद्दल तुम्ही देखील ऐकलं असेल.
मात्र हा ड्रोन कॅमेरा नेमका काय आहे ते पाहूया.
ड्रोन आकाशात उडतो दूरवरून व्हिडीओ आणि फोटो कॅप्चर करण्याऱ्या कॅमेऱ्याला ड्रोन कॅमेरा म्हणतात.
ड्रोन आकाशात उडत असला तरी जमिनीवरून त्याचे नियंत्रण लक्षीत केले जाते.
ड्रोन कॅमेरा आकाशातून व्हिडिओ आणि फोटो घेऊ शकतो, ज्यामुळे आपल्याला जमिनीवरून न मिळणारी दृश्ये दिसतात.
ड्रोनचे नियंत्रण ग्राउंड कंट्रोल स्टेशन (GCS) द्वारे केले जाते.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.