Sakshi Sunil Jadhav
पावसाळा सुरु झाला की, घरातल्या लाइटीवर विविध कीटक पाखरं येत असतात.
यावर तुम्ही गावरान पद्धतीने काही उपाय करून ती पळवून लावू शकता.
कडुलिंबाची पाने आणि शेणाच्या गोवरीचा धूर केल्यास हे कीटक लगेच नाहीसे होतात.
कडुलिंबाची पाने आणि शेणाच्या गोवर्यांमध्ये अॅंटी-बॅक्टेरिअल गुण असतात.
ज्या ठिकाणी हे किटक जमा होतात त्याच भागात धूर करा.
चंदनाची किंवा आंब्याच्या एका छोट्या लाकडाची आग तयार करा.
त्यावर थोडा कापूर टाका आणि नंतर आग विझवा. धूर तयार होईल आणि कीटक जातील.
लाइट बंद करा. त्याने कीटक बाहेरच्या प्रकाशाकडे आकर्षित होतील.