ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पावसाळ्यात बाथरुममध्ये गांडूळ सतत येत असल्याने बाथरुममध्ये बेकिंग सोडा टाकल्याने फायदा दिसून येतो.
व्हाईट व्हिनेगरच्या साहाय्यानेही बाथरुममध्ये गांडूळ येत नाही.
बाथरुममध्ये पावसाळ्याच्या दिवसात गांडूळ येत असल्यास जाड मीठ टाकल्याने फरक दिसून येतो.
पावसाळ्याच्या दिवसात बाथरुममध्ये डांबर गोळ्या ठेवाव्यात. डांबर गोळ्याच्या वासानेही गांडूळ बाथरुममध्ये येत नाहीत.
बाथरुममध्ये पुदिन्याची पाने कुस्कुरुन टाकल्यान बाथरुममध्ये गांडूळ येत नाहीत.
बाथरुममध्ये काही भागात कापूर ठेवल्यानेही बाथरुममध्ये गांडूळ येत नाहीत.
कडुलिंबाची पाने बाथरुममध्ये कुस्कुरुन टाकावीत. या वासानेही गांडूळ बाथरुममध्ये येणार नाहीत.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.