ग्रीनलँडमध्ये “I Love You” कसं म्हणतात? शब्द वाचून व्हाल चकीत

Sakshi Sunil Jadhav

विविध भाषांची गंम्मत

महाराष्ट्रात अनेक जाती धर्माचे लोक राहतात. त्यामुळे त्यांच्या भाषाही वेगवेगळ्या असतात. पुढे आपण प्रेम व्यक्त करण्यासाठी “I Love You” च्या ऐवजी कोणता शब्द वापरतात? याची माहिती जाणून घेणार आहोत.

how to say i love you in greenland

ग्रीनलँडमधली पद्धत

जगभरात प्रेम व्यक्त करण्यासाठी वेगवेगळ्या भाषा आणि शब्द वापरले जातात. “I Love You”. वेगळी आणि खास असते. ग्रीनलँडमध्येही प्रेम व्यक्त करण्याची एक अनोखी पद्धत आहे. चला जाणून घेऊ.

greenland language i love you

ग्रीनलँडची भाषा

ग्रीनलँडमध्ये मुख्यत्वे कलालिसुत (Kalaallisut) ही भाषा बोलली जाते.

asavakkit meaning

I Love You कसे म्हणतात?

ग्रीनलँडच्या कलालिसुत भाषेत “I Love You” म्हणण्यासाठी “असावक्कित (Asavakkit)” हा शब्द वापरला जातो.

, asavakkit meaning

शब्दाचा अर्थ

“असावक्कित” या शब्दाचा अर्थ केवळ प्रेम नाही, तर खोल जिव्हाळा आणि भावनिक जुळवणूक दर्शवतो.

love word trends

खास शैली

ग्रीनलँडमधील लोक शब्दांपेक्षा कृतीतून प्रेम व्यक्त करण्यावर जास्त भर देतात.

love word trends

तरुणांमध्ये लोकप्रिय

आजकाल तरुण प्रेमी आपल्या पार्टनरला खास वाटावं म्हणून वेगवेगळ्या भाषेत “I Love You” म्हणतात, त्यात “Asavakkit” चाही वापर करतात.

love word trends

संस्कृतीशी जोडलेलं प्रेम

ग्रीनलँडची थंड हवामानाची आणि निसर्गाशी जोडलेली संस्कृती प्रेमालाही शांत सुंदर रुप देते. हे ठिकाण फिरण्यासाठी लोक फार लांबून प्रवास करतात.

love word trends

सोशल मीडियावर ट्रेंड

वेगवेगळ्या भाषांतले “I Love You” शब्द सोशल मीडियावर शेअर करण्याचा ट्रेंड सध्या सुरु आहे. त्यात “Asavakkit” लोकांना विशेष आवडतो. तुम्ही हा मेसेज तुमच्या प्रेयसीला नक्कीच पाठवा.

love word trends

NEXT: आयुष्यात यशस्वी व्हायचंय? तर 'या' ५ व्यक्तींवर कधीच विश्वास ठेऊ नका, नाहीतर होईल नुकसान

emotional intelligence
येथे क्लिक करा