Sakshi Sunil Jadhav
काही व्यक्तींना नखं चावून खाण्याची अत्यंत वाईट सवय असते.
काही लोक नकळत विचारात नखं चावत असतात. पण ही सवय आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते.
जे व्यक्ती सतत रागात असतात ते व्यक्ती टेंशनमुळे नखं चावतात.
नखे चावल्याने दात कमकुवत होतात. त्यामुळे सर्दी आणि खोकला देखील होऊ शकतो.
नखं चावल्याने त्यांची वाढही मंदावते. या सवयीमुळे त्वचेचा संसर्ग देखील होऊ शकतो.
नखे चावल्याने पोटाच्या समस्या उद्भवू शकतात.
नखं चावण्याची सवय टाळण्यासाठी आधी तुम्ही ती का चावता याचं कारण शोधा.
तुम्ही कडुलिंबाचे तेल हातााला लावू शकता. त्याने तोंडात हात जाणार नाही.
सगळ्यात सोपा उपाय म्हणजे तुम्ही नखांवर नेल पॉलिशचा वापर करू शकता.