Iron Name | कपडे प्रेस करण्याच्या साधणाला इस्त्री असे नाव कसे पडले?

Shraddha Thik

आयरनला इस्त्री?

कपडे प्रेस करायच्या आयरनला इस्त्री का म्हटलं जात? असा प्रश्न तुम्हालाही पडलाय का?

Iron Name | Yandex

इस्त्रीचं नाव...

कपडे प्रेस करतो त्यामुळे त्याचे नाव इस्त्री आहे, म्हणूनच सगळे तिला इस्त्री म्हणतात.

Iron Name | Yandex

आयरनला पडलेलं नाव

कपडे प्रेस करायच्या आयरनला पडलेलं इस्त्री हे नाव भारतीय नाही.

Iron Name | Yandex

पोर्तुगीज भारतात आले

पोर्तुगीज ज्यावेळी भारतात आले, त्यावेळी त्यांनी ही इस्त्री पहिल्यांदा भारतात आणली.

Iron Name | Yandex

पोर्तीगीज आयरनला काय म्हणायचे?

त्यावेळी पोर्तीगीज आयरनला इस्तिकार अस म्हणायचे.

Iron Name | Yandex

स्पॅनिश भाषेत

इस्तिकार या शब्दाचा पुढे स्पॅनिश भाषेत इस्तिरार असा शब्द पडला.

Iron Name | Yandex

शॉर्टकट नाव पडलं

नंतर भारतीयांनी शॉर्टकट नाव म्हणजेच इस्त्री हे नाव करुन टाकलं.

Iron Name | Yandex

Next : IRCTC Rule | ट्रेनने प्रवास करताय? अडचण आल्यास कंप्लेंट कशी कराल?

IRCTC Rules | Saam Tv
येथे क्लिक करा...