Tanvi Pol
पंढरपूर हे महाराष्ट्रातील एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे.
जे विठ्ठल भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
या पवित्र भूमीतून वाहणारी नदी म्हणजे भीमा नदी.
मात्र, पंढरपूरमध्ये या नदीला 'चंद्रभागा' या नावाने ओळखले जाते. यामागे धार्मिक आणि भौगोलिक अशा दोन्ही प्रकारचे संदर्भ आहेत.
पहिला संदर्भ तर या नदीला नाव तिच्या आकारावरुन पडले असे मानण्यात येते.
कारण ही नदी पंढरपूरच्या पूर्वेकडून ती चंद्राच्या आकारासारखी वळण घेत.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.