Bharat Jadhav
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावात नेहमीच छत्रपती ही पदवी नव्हती. एका घटनेनंतर त्यांच्या नावापुढे छत्रपती हा शब्द लिहिला जातो. किंवा त्यांना छत्रपती म्हटलं जातं.
छत्रपती हा शब्द संस्कृतमधून आलाय. याचा अर्थ राजा किंवा सम्राट असा होतो. हा शब्द राजाच्या सन्मानार्थ म्हटलं जातं.
मुघलांच्या सापळ्यातून सुटून आल्यानंतर शिवाजी महाराजांना छत्रपती पदवी मिळाली. याची एक कथा आहे.
औरंगजेबाने शिवाजी महाराजांना आग्रा येथे बोलावून कपटाने कैद केले. पण तो शिवाजी महाराजांना जास्त काळ कैदेत ठेवू शकला नाही.
शिवाजी महाराजांना औरंगजेबाचा प्लान समजला होता. आग्रातून सुटून आल्यानंतर त्यांनी औरंजेबच्या सैन्याचा पराभव केला आणि 24 किल्ले परत मिळवले.
24 किल्ले परत मिळवल्यानंतर महाराजांच्या शौर्याबद्दल त्यांना 6 जून 1974 रोजी रायगड किल्ल्यावर छत्रपती ही पदवी देण्यात आली.