Pooja Sawant: अभिनेत्री पूजा सावंतला 'कलरफूल' हे नाव कसं पडलं? जाणून घ्या

Manasvi Choudhary

कलरफूल

अभिनेत्री पूजा 'कलरफूल' या नावाने ओळखले जाते हे सर्वांनाम माहित आहे.

Pooja Sawant

हक्काचं नाव

पूजाने तिच्या अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत स्वत:चे नाव कमावलं आहे.

Pooja Sawant

आगामी चित्रपटामुळे चर्चेत

सध्या पूजा सांवत 'सालबर्डी' या नवीन चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटात तिची पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे.

Pooja Sawant

'कलरफूल' नाव कसं पडलं?

नुकतंच अभिनेत्रीने तिला कलरफूल हे नाव कसं पडलं? याविषयी सांगितले आहे. तिने दगडी चाळ चित्रपटाचा अनुभव शेअर केला आहे.

Pooja Sawant

नावामागचे श्रेय

पूजा म्हणतेय मी याचं संपूर्ण श्रेय प्रेक्षक तसेच अंकुश सर आणि चंद्रकांत सर यांना देईन कारण हे नाव त्यांनी मला दिले.

Pooja Sawant

ही आहे इच्छा

महाराष्ट्रातील जनतेनं ते नाव मोठं केलं आता लोक मला कलरफूल नावाने ओळखतात. त्यामुळे मला असं वाटतं आयुष्यभर प्रेक्षकांनी याच नावाने ओळखावं.

Pooja Sawant

रंगपचमी शुटिंग सीन

'दगडी चाळ' चित्रपटाच्या शुटींगदरम्यानचा हा किस्सा आहे. चित्रपटातील रंगपंचमी हा शुटिंगदरम्यान मी मला कमी रंग लावा मी रंग खेळत नाही असं म्हटलं होते. तेव्हाच मला जास्त रंग लावण्यात आला आणि माझे नाव कलरफूल पडले असे तिने सांगितले.

Pooja Sawant | Saam Tv

NEXT: Who Is Zanai Bhosle: कोण आहे जनाई भोसले? आशा भोसले यांच्याशी आहे खास कनेक्शन

Who Is Zanai Bhosle | instagram
येथे क्लिक करा...