Manasvi Choudhary
भारत हा एक बहुभाषिक देश आहे.
भारतात विविध संस्कृती आणि धर्माचे लोक राहतात.
भारतात २९ राज्ये आहेत यातील महाराष्ट्र हे प्रचलित राज्य आहे.
महाराष्ट्र हे भारतातील प्रमुख राज्यांपैकी एक आहे.
महाराष्ट्राला प्राचीन इतिहास आणि संस्कृतीचा वारसा आहे.
संस्कृत शब्द महान आणि राष्ट्र या शब्दापासून महाराष्ट्र हा शब्दाची निर्मिती झाली आहे.
पूर्वी स्वातंत्र्याच्या काळात महाराष्ट्र राज्य 'बॉम्बे स्टेट' म्हणून ओळखायचे.