Manasvi Choudhary
लग्नासाठी नवरीचा लूक आकर्षक दिसण्यासाठी खास लेहेंगा चोली ड्रेस आहे.
लग्नाच्या दिवशी ग्लॅमरस लूक हवा असेल तर तुम्ही लाल रंगाचा लेहेंगा परिधान करा.
लाल रंग प्रेमाचं प्रतिक आहे त्याच प्रमाण तो सर्वांवर खुलून दिसतो.
लाल रंगाचा लेहेंगा तुम्ही अश्या पद्धतीने डिझाईन करून घेऊ शकता.
लग्नामध्ये तुम्हाला रॉयल लूक हवा असेल तर तुम्ही थोडा डार्क रंगाचा लेहेंगा निवडा.
हेवी लूक हवा असल्यास तुम्ही डोक्यावर दुपट्टा घेऊन त्यावर मॅचिंग हेवी ज्वेलरी परिधान करू शकता.
सध्या विविध ट्रेंडचे नवीन लेहेंगा स्टाईल लूक करून मिळतात ते देखील तुम्ही निवडू शकता.