Chhatrapati Shivaji Maharaj Holi Celebration: छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात होळी कशी साजरी व्हायची?

Manasvi Choudhary

होळी

अवघ्या काही दिवसात संपूर्ण राज्यात होळी हा सण साजरा होणार आहे. यंदा २ मार्च रोजी होळी हा सण आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj Holi Celebration

प्राचीन काळची होळी

हिंदू धर्मात होळी या सणाला विशेष महत्व आहे. प्राचीन काळापासून होळी हा सण सर्वत्र साजरा होत आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj Holi Celebration

विविध नावाने ओळख

महाराष्ट्रासह इतर राज्यात होळी हा सण साजरा केला जातो. महाराष्ट्रात होळी तर उत्तर प्रदेशात होरी, गोव्याला शिमगा या नावाने सणाला ओळखले जाते.

Chhatrapati Shivaji Maharaj Holi Celebration

फाल्गुनोत्सव

पौराणिक कथेनुसार, शालिवाहन शकाच्या मास गणनेप्रमाणे शेवटचा जो फाल्गुन महिना आहे तो फाल्गुनोत्सव म्हणून साजरा करावा अशी त्यामागची कथा आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj Holi Celebration

सणउत्सव

छत्रपती शिवाजी महाराज रायगडावर मोठ्या उत्साहात सर्व सणउत्सव साजरे करायचे. माहितीनुसार, शिवाजी महारांजानी सण- उत्सव साजरी केल्याच्या नोंदी आहेत त्यात होळी या सणाचा उल्लेख केला आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj Holi Celebration

होळीची माळ

शिवकाळापासून होळी हा सण साजरा होत आहे. शिवाजी महाराजाच्या काळात मंदिरे ते बाजारपेठ अशी पूर्ण होळीची माळ असायची.

Chhatrapati Shivaji Maharaj Holi Celebration

खेळ खेळायचे

शिवकालीन होळी या सणाला होळीच्या माळावर मावळे खेळ खेळायचे. सोंगे काढली जायची, हळगीच्या सुरात दांडपट्टा तलवारबाजी खेळली जायची, कुस्तीचे फड रंगायचे.

Chhatrapati Shivaji Maharaj Holi Celebration

next: Hairbrush Cleaning Tips: केसांचा ब्रश स्वच्छ कसा करायचा?

येथे क्लिक करा...